इ-बालभारती यांनी उपलब्ध करून दिलेली पुस्तके म्हणजे एक खजिनाच...
येथे तुम्हाला बालभारतीने 2006 पासून ते 2020 पर्यंत प्रकाशित केलेली पुस्तके "ई-बुक्स" या स्वरूपात उपलब्ध आहेत, जी तुम्ही 'फ्री ऑफ कॉस्ट' डाऊनलोड करू शकता.
यात पुढील बाबींचा समावेश :
१) इयत्ता पहिली ते बारावी या वर्गासाठी असलेली पाठयपुस्तके.
२) माध्यम - मराठी, हिंदी, इंग्लिश, ऊर्दू, गुजराती, कन्नड, सिंधी, तेलुगू.
३) विषय - भाषा, गणित, जनरल सायन्स, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, पर्यावरणीय अभ्यास, इतर
४) पुस्तकाचे प्रकार - टेक्स्टबुक्स, टीचर हॅन्डबुक्स, वर्कबुक्स, ऑदरबुक्स, किशोर खंड

No comments:
Post a Comment