1) Books are for use. 2) Every reader his or her book. 3) Every book its reader. 4) Save the time of the reader. 5) The library is a growing organism.

E-Newspapers

ई-न्यूजपेपर  


आता तुमच्या आवडीचे वर्तमानपत्र वाचा एका क्लिकवर...

फक्त बातम्या नव्हे तर तुम्ही रोज वाचत असलेले वर्तमानपत्र जसेच्या तसे पान. वृत्तपत्र pdf download करण्याची गरज नाही फक्त 'Next Page' च्या बाणावर क्लिक करा किंवा बोटाने पान पुढे ढकला. तुमचा आवडीचा जिल्हा निवडा व गावाकडे येणारा पेपर येथेच वाचा. अगोदरच्या तारखेचा  पेपर वाचायचा राहून गेला किंवा महत्वाची बातमी भेटत नाही? काळजी करु नका. प्रत्येक पेपरच्या वर असलेल्या कॅलेंडर मध्ये तुमची हवी असलेली तारीख शोधा-अपेक्षित तारखेचा पेपर लगेच मिळेल.











































No comments:

Post a Comment