E-Audio Books (Free)


नमस्कार,


मराठी बोलत्या पुस्तकांच्या जगात आपले हार्दिक स्वागत! आजच्या धकाधकीच्या जगात आपल्यासारख्या "खाऊन-पिऊन सुखी" माणसाला सर्वात जास्त चणचण जर कुठल्या गोष्टीची भासत असेल तर ती म्हणजे वेळ. वेळेअभावी आपण अशा अनेक महत्वाच्या गोष्टींना मुकतो ज्यांची मजा एकेकाळी आपण खूप लुटली. अनेकांसाठी यातली एक गोष्ट असते पुस्तकवाचन. अशाच एका आनंद वर्तक नावाच्या ध्येयवेड्या माणसाने मराठी भाषेतील ऑडीओ  बुक्स मोफत उपलब्ध करून दिली आहेत. आपण ती वाचाच पण शक्य  झाले  तर त्यांच्या या चळवळीला आर्थिक हातभार लावावा...ही विनंती. 


  • १. आगरकर दर्शन २. लोकहितवादींची शतपत्रे ३. अमोल गोष्टी (साने गुरुजी) ४. श्यामची आई (साने गुरुजी) ५. शेतक-याचा आसूड (म. फुले) 

  • ६. दासबोध ७: सत्याचे प्रयोग (म. गांधी) ८: गोष्टी इसापच्या ९. गीता (मराठी भाषांतर) १०. "बालभारती"तल्या गोष्टी

  • ११. श्याम (साने गुरुजी)  १२. स्मृतिचित्रें (लक्ष्मीबाई टिळक) १३. छान छान गोष्टी १४. दत्ताकाकांशी सुखसंवाद १५. गीता प्रवचने (विनोबा)

  • १६. प्राईड & प्रेजुडिस (मराठी) १७. पंचतंत्र  १८. संपूर्ण इसापनीती १९. पवित्र कुराण २०. प्रेमपंथ अहिंसेचा (विनोबा)

  • २१. सूर्यपुत्र लोकमान्य २२. गीताई (विनोबा) २३. ले मिझराब्ल (साने गुरुजींच्या गोड गोष्टी) २४. मनस्विनी (राज्य पुरस्कार विजेती कादंबरी)



No comments:

Post a Comment